Fatima Sana Shaikh : 'मी काय एवढी 'आमीर' नाही'!

युगंधर ताजणे

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री फातिमा सना शेख ही तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय असते. आता ती एका प्रतिक्रियेमुळे चर्चेत आली आहे.

Fatima Sana Shaikh

दंगल पासून फातिमाचा प्रवास सुरु झाला. आता ती लाईमलाईटमध्ये आली आहे. फातिमा सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगचा विषय असते.

Fatima Sana Shaikh

काही दिवसांपासून फातिमा आणि बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शिनिस्ट आमिर खान यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले होते.

Fatima Sana Shaikh

आमिर खाननं काही महिन्यांपूर्वी त्याची दुसरी पत्नी किरण राव सोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तो फातिमाला डेट करतोय असे बोलले जात होते.

Fatima Sana Shaikh

आता फातिमाची एक मुलाखत समोर आली आहे. त्यात तिनं आपल्या संघर्षाविषयी सांगितले आहे. त्यावर तिनं तिच्या आमिरपणाबद्दल सांगितलं आहे.

Fatima Sana Shaikh

फातिमानं यावेळी बॉलीवूडमधील तिच्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. ती म्हणते मी अजूनही एका भाड्याच्या घरात राहते. आणि कष्टदायी प्रवास अजूनही सुरुच आहे.

Fatima Sana Shaikh

अनेकांना असे वाटते की इंडस्ट्रीतील लोकं श्रीमंत असतात पण फातिमाकडे पाहिल्यावर ते मत चुकीचे वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Fatima Sana Shaikh

मी एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आली असून यापूर्वी आम्ही सगळे एका वन आरकेमध्ये राहत होतो. जे एका पार्किंगचे बेसमेंट होते. असेही फातिमानं म्हटले आहे.

Fatima Sana Shaikh

फातिमा येणाऱ्या काळात बॉलीवूडच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसून येणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fatima Sana Shaikh