निरुत्साह वाढलाय? या 9 उपायांनी मिळेल आराम, दिसाल श्रद्धासारखे फ्रेश

साक्षी राऊत

अॅक्टिव्ह राहा

थकल्यासारखे फिल कराल तर थकवा आणखा जास्त जाणवेल. तेव्हा तुमच्यात फार उर्जा आहे असे सतत म्हणत राहा. हा उपाय तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यास फार मदत करेल.

Lifestyle

वजन कमी करा

वाढते वजन, थकवा आणि उर्जा कमी होण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा सगळ्यात आधी वजन कमी करण्यावर फोकस ठेवा.

Lifestyle

झोप

पूर्ण झोप घेऊन तुम्ही पूर्ण दिवस अॅक्टिव्ह राहू शकता. तुम्हाला स्फुर्ती मिळते. तेव्हा वेळेत झोपण्याची आणि उठण्याची सवय स्वत:ला लावा.

Lifestyle

३-४ तासांनी खात राहा

प्रत्येक ३-४ तासांनी खात राहा, जेणेकरून तुमची एनर्जी लेव्हल चांगली राहील. आणि तुम्हाला अॅक्टिव्ह राहण्यास मदत होईल.

Lifestyle

भरपूर पाणी प्या

शरीरास हायड्रेट, अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी दिवसातून ७-८ ग्लास पाणी नक्की प्या.

Lifestyle

कॅफिनचे सेवन टाळा

कॅफिनयुक्त पदार्थ जितक्या जलद एनर्जी देतात तेवढ्याच लवकर तुमची एनर्जी डाउनसुद्धा होते. तेव्हा कॅफिनचे जास्त सेवन टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lifestyle