सकाळ डिजिटल टीम
अनहेल्दी सवयी आपलं पोट आणि कंबरेजवळील चरबी वाढण्यास कारणीभूत ठरतात.
यामुळे शरीराचा ओव्हरऑल शेप बिघडतो याचा परिणाम आत्मविश्वासावरही होतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर काही ड्रिंक्सचे सेवन केले तर फरक जाणवेल.
रोज सकाळी रिकाम्यापोटी ग्रीन टी प्यायला हवी. ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात १ लिंबू पिळा आणि काळ्या मिठासह मिसळून हे पाणी प्या.
ओवा खाल्ल्यानं मेटाबॉलिझ्म रेट वाढतो यामुळे वजन कमी करणं सोपं होतं.
यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे भूक कमी होते, आणि चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
नारळाच्या पाण्यात फायबर, पोटॅशियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक आढळतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते.
त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. वजन कमी करण्यासाठी हे चांगले पर्याय असू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.