चेहऱ्यावर येतात सारखे पिंपल्स, तर फॉलो करा या टिप्स

Anuradha Vipat

 पिंपल

पिंपल आल्यानंतर बहुतेक लोकांचे लक्ष तिकडे जात असते.

pimples on the face

घरगुती उपाय

चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

pimples on the face

चेहरा स्वच्छ ठेवा

चेहऱ्यावर पिंपल्स दिसू नयेत असे वाटत असेल तर चेहरा स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे.

pimples on the face

बेसनाचा पॅक

स्किनवर बेसनाचा पॅक लावा

pimples on the face

संत्र्याची साल

संत्र्याची साल वाळवून बारीक करा. त्यानंतर कच्च्या दुधात त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा.

pimples on the face

कोकोनट ऑइल

त्वचा ऑइली असेल तर व्हर्जिन कोकोनट ऑइल वापरा

pimples on the face

खोबरेल तेल

त्वचा कोरडी असेल किंवा कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर तुम्ही खोबरेल तेल लावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pimples on the face