नमिता धुरी
शरीराच्या आरोग्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे किडनीचे आरोग्य राखण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
लिंबातील क जीवनसत्त्वामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.
आल्यामध्ये कॅल्शिअम, आयोडिन, लोह असते.
कोथिंबिरीमध्ये मँगनीज, मॅग्नेशिअम, प्रथिने, लोह असते.
काळ्या द्राक्षांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
दह्यामध्ये किडनीला स्वच्छ करणारे प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात.
ब्ल्यू बेरीमध्ये अॅण्टिऑक्सिडंट्स आणि अॅण्टिइन्फ्लेमेटरी गुण असतात.
लसूणही औषधी असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.