Food in Fridge : 'हे' पदार्थ फ्रिजमध्ये कधीच ठेवू नये

सकाळ डिजिटल टीम

फ्रिजमध्ये आपण अशा भरपूर वस्तू ठेवतो ज्या ठेवायला नको. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये.

Food in Fridge | Sakal

बटाटा

बटाटा कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये यामुळे बटाट्यातील स्टार्चचे रुपांतर साखरेत होते.

Food in Fridge | Sakal

लिंबू

लिंबू सारखी आल्मयुक्त फळे कमी तापमानात खराब होतात.

Food in Fridge | Sakal

काकडी

जर फ्रिजचं तापमान हे १० अंश सेल्सियसपेक्षा कमी असेल तर काकडी खराब होऊ शकते.

Food in Fridge | Sakal

एवोकॅडो

एवोकॅडो फळ फ्रिजमध्ये कधीचे ठेवू नये.

Food in Fridge | Sakal

लसूण

लसूण फ्रिजमध्ये ठेवू नये नाहीतर लसूण मधून कोंब बाहेर येतात.

Food in Fridge | Sakal

टोमॅटो

टोमॅटो पिकल्यानंतर इथिलिन गॅस सोडतो ज्यामुळे फ्रिजमध्ये टमाटर लवकर खराब होतात.

Food in Fridge | Sakal

कलिंगड

कलिंगड कापल्यानंतर कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतं.

Food in Fridge | Sakal

ब्रेड स्लाईस

बुरशी चढू नये म्हणून आपण ब्रेड स्लाईस फ्रिजमध्ये ठेवतो मात्र फ्रिजमध्ये ठेवलेले ब्रेड आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात.

Food in Fridge | Sakal

मध

मध फ्रिजमध्ये कधीच ठेवू नये यामुळे मध घट्ट होते आणि खराब होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food in Fridge | Sakal