नमिता धुरी
वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. पण वजन वाढवण्यासाठीचे उपाय तुम्हाला माहितीयेत का ?
मटारचे दाणे उकडून खा.
बीटमधून भरपूर कॅलरी मिळत असल्याने यामुळे वजन वाढते.स
मक्यामध्ये भरपूर स्टार्च असते.
रात्रीच्या आणि दुपारच्या जेवणात भोपळ्याचा समावेश करा.
आहारात फरसबीचा समावेश करा.
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॉम्प्लेक्स शुगर असते.
रताळ्यामध्ये पुरेशा प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.