Friendship Day 2023 Gift Ideas: ‘फ्रेंडशिप डे’साठी 10 नवीन गिफ्ट आयडिया, या भेटवस्तू देऊन मित्रांना करा खूश

सकाळ डिजिटल टीम

टेबल अलार्म क्लॉक

जर तुमचे मित्र कोणतेही काम किंवा भेटण्याची वेळ पाळत नसतील तर यंदाच्या ‘फ्रेंडशिप डे’निमित्त त्यांना अलार्म क्लॉक गिफ्ट करू शकता.  

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

फोटो फ्रेम

पर्सनलाइझ्ड फोटो फ्रेमही गिफ्ट करू शकता. यासह मित्रांसोबतचे फोटोही प्रिंट काढून त्यांना द्यावेत.

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

मॅचिंग कपल टी-शर्ट

मुलींचा बेस्ट फ्रेंड एखादा मुलगा असेल तसंच एखाद्या तरुणाची बेस्ट फ्रेंड मुलगी असेल तर आपण 'फ्रेंडशिप डे'निमित्त त्यांना मॅचिंग कपल टी-शर्ट गिफ्ट करू शकता.  

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

ब्लूटूथ स्पीकर

मित्रांना संगीताची आवड असेल तर आपण त्यांना छोट्या आकारातील ब्लूटूथ स्पीकर गिफ्ट करू शकता.  

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

प्रिंटेंड कॉफी मग

मित्रमंडळींना ‘Best Friends Forever’ असे प्रिंटेंड कॉफी मग गिफ्ट करू शकता.   

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

स्मार्टफोन

आपण आपल्या बजेटनुसार मित्रमैत्रिणींना एखादा स्मार्टफोनही गिफ्ट करू शकता. 

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

स्टायलिश कार्ड होल्डर

कॅशलेसच्या युगात प्रत्येकाच्या पाकिटात कित्येक प्रकारचे कार्ड पाहायला मिळतात.  तर यंदाच्या फ्रेंडशिपनिमित्त आपण मित्रांना  कार्ड होल्डरही गिफ्ट करू शकता.  

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

पार्कर पेन

तुमचा एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीचं हस्ताक्षर सुंदर असेल तर त्यांना क्लासिक पार्कर पेन गिफ्ट करू शकता.   

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

कॉम्बो गिफ्ट सेट

फ्रेंडशिप डेनिमित्त आपण मित्रांना कॉम्बो गिफ्ट सेट देऊ शकता. यामध्ये कॉफी मग, ग्रीटिंग कार्ड किंवा एखादी कस्टमाइझ्ड रिंग यासारख्या गिफ्ट्स समावेश आपण करू शकता.  

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal

फ्रेंडशिप पेंडेंट

'फ्रेंडशिप डे'निमित्त मैत्रीची आठवण म्हणून आपण फ्रेंडशिप पेंडेंटही गिफ्ट करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Friendship Day 2023 Gift Ideas | sakal