गावरान अंडी खा... तंदुरूस्त राहा

सकाळ डिजिटल टीम

 बॉयलर अंड्यांपेक्षा गावरान अंड्यांना जास्त मागणी असते

गावरान अंडी

अंड्यामधून कॅल्शियम ,फॉस्फरस व प्रथिने मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात.

गावरान अंडी

अंडी अन्य मांसाहारी पदार्थांच्या प्रमाणात पचायला हलकी असतात.

गावरान अंडी

आपल्या शरीरातील हाडे व सर्वच अवयवांसाठी जणू काही अंडी हे वरदानच ठरते. 

गावरान अंडी

गावरान कोंबडी चे अंडे हे बॉयलर कोंबडी अंड्यापेक्षा जास्त पौष्टिक असतात त्यामुळे त्याची किंमत जास्त असते.

गावरान अंडी

बॉयलर अंड्यांचा रंग पांढरा असतो तर गावरान कोंबडीच्या अंड्यांचा रंग तपकिरी असतो.

गावरान अंडी

गावरान अंडी देणाऱ्या कोंबडीची पैदास ही संपूर्णतः नैसर्गिक वातावरणामध्ये होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गावरान अंडी