सकाळ डिजिटल टीम
अनेक आजारांवर उपयोगी
गूळवेल ही आरोग्यासाठी फार फायद्याची आहे. ही वेल तुमच्या शरीरासाठी अगदी अमृतासारखी काम करते. याचे दररोज सेवन केल्यान अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल.
इम्युनिटी बूस्ट करते
गूळवेलीचे सेवन केल्याने इम्युनिटी बूस्ट करते. ही वेल तुमची प्रतिरोधक क्षमता वाढवते.
मधुमेहासाठीही फायदेदायी
याचे सेवन केल्याने इंसुलिनची मात्रा नियंत्रित होते. तसेच ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहाते.
हार्ट अटॅक पेशंटसाठी फायद्याची
गूळवेलीमध्ये कार्डियो प्रोटेक्टिव्ह गुण असतात. त्यामुळे ही वेल हार्ट अटॅकपासून तुमचा बचाव करते.
ज्यूस फायदेदायी
गूळवेलीच्या पानांचा तुम्ही ज्यूस करून पिऊ शकता. अस्थमाच्या रूग्णांसाठी हा ज्यूस फार फायद्याचा आहे.
जॉइंट पेनसाठी फायदेदायी ठरते
या वनस्पतीच्या सेवनाने गुडघ्यांचे विकार तसेच सूजन कमी होते. तसेच सांदेदुखीसाठीसुद्धा ही वनस्पती फार फायद्याची आहे.
मेंदूच्या कार्यसाठी प्रभावी
ही वनस्पती मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी फार प्रभावी ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.