Girija Prabhu : सालस, सोज्वळ गौरी आहे खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस...

सकाळ डिजिटल टीम

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू

Girija Prabhu

गौरी आणि गिरीजा यांच्यात खूप मोठा फरक आहे

Girija Prabhu

गौरी जरी काकूबाई असली तरी गिरीजा मात्र वैयक्तिक आयुष्यात खूप मॉर्डन आहे

Girija Prabhu

मालिकेत दररोज साडी, मंगळसूत्र आणि पारंपरिक वेशात असलेल्या गौरीचे खऱ्या आयुष्यातील मॉर्डन फोटो तिनं शेअर केलेत

Girija Prabhu

गिरीजाचा मॉर्डन अवतार पाहून सगळ्यांचेच डोळे चमकलेत

Girija Prabhu

गिरीजाच्या फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे

Girija Prabhu

गिरीजा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Prabhu