Green Coffee कधी प्यायलात का? वेटलॉस बरोबरच आहेत अनेक फायदे

धनश्री भावसार-बगाडे

ग्रीन कॉफी

ग्रीन कॉफीसाठी कॉफीच्या हिरव्या बिया तोडून नंतर त्या भाजल्या जातात.

Green Coffee | esakal

कॉफी पावडर

या बिया भाजून मग दळून त्याची पावडर केली जाते. किंवा काही वेळा न भाजता त्या बिया वाळवल्या जातात आणि त्या दळून हिरवी कॉफी पावडर बनवली जाते.

Green Coffee | esakal

कॉफी बीन्स

या कॉफी बीन्स पूर्ण भाजून न घेता हिरवा रंग कायम ठेवत त्यापासून हिरवी कॉफी पावडर बनवली जाते.

Green Coffee | esakal

ग्रीन कॉफीचे फायदे

ग्रीन कॉफी पिण्याचे फायदे अनेक आहेत. जाणून घेऊया.

Green Coffee | esakal

वेटलॉस

ग्रीन कॉफी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

Green Coffee | esakal

अँटीओबेसिटी

ग्रीन कॉफीमध्ये अँटीओबेसीटी फॅक्टर असतो. ज्यामुळे चरबी कमी होते.

Green Coffee | esakal

लवकर पोट भरते

यात मॅक्रोन्युट्रीएंट्स आणि कार्बोहायड्रेट्स असल्याने पोट भरल्यासारखे वाटते.

Green Coffee | esakal

भूक कमी

यामुळे भूक कमी लागते व मेटाबोलिझम सुधारते.

Green Coffee | esakal

रक्तदाब नियंत्रण

काही संशोधनानुसार या कॉफीने रक्तदाब नियंत्रणात येते.

Green Coffee | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Coffee | esakal