Anuradha Vipat
ग्रीन टी मध्ये मध मिक्स करून प्यायल्याने वजन भराभर कमी होण्यास मदत मिळते.
तसंच मध हा प्रतिकारशक्ती शरीरात वाढविण्याचेही काम करतो.
मध गोड असल्याने मधाचा ग्रीन टी प्यायल्यास त्यातील गोडवा उतरतो
ग्रीन टी प्यायल्याने आपली चयापचय क्रिया वाढते
ग्रीन टी देखील आपल्या त्वचेसाठी खूप चांगला आहे.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन देखील प्रभावी मानले जाते.
सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.