Harihar Fort : हरिहरगड एक स्वर्ग अनुभव

सकाळ डिजिटल टीम

हरिहर किल्ला हा नाशिक जिल्ह्याातील एख दुर्ग आहे

Harihar Fort

या किल्ल्याला हर्षगड असंही म्हणतात

Harihar Fort

या किल्ल्यावर चढण्यासाठी असलेल्या कातळपायऱ्या हे या गडावरील विशेष आहे.

Harihar Fort

 किल्ल्यावरील ८०° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत.

Harihar Fort

हरिहर किल्ला हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. 

Harihar Fort

मार्ग - नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.

Harihar Fort

दुसरा मार्ग - नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harihar Fort