Harleen Deol : टीम इंडियात स्मृतीला 'प्रिटी' कॉम्पिटिशन देणारी हरलीन

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर स्मृती मानधनाची फलंदाजी आणि सौंदर्य देखील भुरळ पाडणारे आहे.

मात्र आता स्मृतीला कॉम्पिटिशन देण्यासाठी हरलीन देओल आली आहे.

हरलीन देओल ही भारतीय महिला संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. ती मैदानाबरोबरच इन्स्टाग्रावर देखील चांगलीच प्रसिद्ध आहे.

हरलीन आपले विविध फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.

तिचे फोटो पाहून टीम इंडियाला आता स्मृती मानधना सारखी अजून एक ग्लॅमरस खेळाडू मिळाली आहे.

हरलीन नुकतीत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.