सकाळ डिजिटल टीम
डायबेटीसच्या रुग्णांनी सकाळी शिळ्या चपात्या दूधासोबत खाणं चांगलं असतं. त्यामुळे शुगर कंट्रोल रहायला मदत होते.
चपाती शिळी झाली की, त्यात काही गुड बॅक्टेरिया तयार होतात. आणि त्यात ग्लुकोजचे प्रमाणही कमी होतं. त्यामुळे आरोग्यासाठी चांगली असते.
शिळ्या चपातीत फायबरचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे दूधासोबत ही चपाती खाल्ल्याने पोटासंबंधी तक्रारी दूर होतात.
ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी सकाळी गार दूधासोबत शिळी चपाती खाणं चांगलं असतं. त्यामुळे बीपी कंट्रोल राहतं.
पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठीही सकाळी दूधासोबत शिळी चपाती खाणं फायदेशीर ठरतं.
शिळी चपाती आणि दूधामुळे शरीराचं तापमान पण नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
जर तुम्ही फारच बारीक असाल तर सकाळी शिळी चपाती दूध खा. यामुळे वजन वाढते आणि एनर्जी मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.