Acidity Problem : थंडीत ॲसिडिटी आणि छातीत जळजळचा त्रास होतो? मग हे उपाय करा

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात अनेकदा छातीत जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या होते.

acidity | Esakal

तुम्हाला हिवाळ्यात छातीत जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर या पद्धती वापरून पहा.

acidity | Esakal

कामाच्या ठिकाणी वेळ मिळाला कि सपासच्या परिसरात वेगाने चालावे यामुळे ॲसिडिटीमध्ये खूप आराम मिळेल.

acidity | Esakal

अतिरिक्त वेळ बैठे काम करून नका शक्य होईल तितके चालत फिरत रहा.

acidity | Esakal

सकाळी जास्त वेळ उपाशी राहिल्याने छातीत जळजळ आणि ॲसिडिटी होते. त्यामुळे काहीतरी नाश्ता नक्की करा.

acidity | Esakal

जेवल्यानंतर लगेच बसू नका. थोडी शरीराची हालचाल करा.

acidity | Esakal

दहा मिनिटांच्या चालण्याने अन्न पचण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि छातीत जळजळ आणि ॲसिडिटी होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

acidity | Esakal