Health Tips : दिवसभरात किती चपात्या खाव्यात?

साक्षी राऊत

चपातीशिवाय जेवण अपूर्ण

चपातीशिवाय खरं तर भारतीय जेवणाची थाळी अपूर्ण आहे. हे यासाठी कारण भारतीय जेवणता चपातीला महत्वपूर्ण स्थान आहे.

Health Tips

भातापेक्षा चपाती फायद्याची

देशात अधिकाअधिक भागात रात्री चपात्या खाण्याची परंपरा आहे. असे यासाठी कारण बहुतेक लोकांचे असे म्हणणे आहे की भातापेक्षा चपाती जास्त पौष्टिक आहे.

Health Tips

चपाती खाण्याची योग्य वेळ

पण तुम्हाला माहितीये काय चपाती खाण्याचीसुद्धा योग्य वेळ असते. असे यासाठी कारण चपातीमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि कार्ब्स असतात. ज्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

Health Tips

एका चपातीत किती कॅलरीज असतात?

गव्हाच्या पिठापासून बनलेल्या एका चपातीत १०४ कॅलरीज असतात. एक्सपर्टच्या मते चपातीमध्ये १५-२० ग्राम कार्ब्स आणि ६०-७० ग्राम कार्ब्स असतात.

Health Tips

एका दिवसात किती चपात्या खाव्या?

पुरुष आणि महिलांमध्ये चपाती खाण्याची मात्रा वेगवेगळी असते. ज्या महिलांच्या डाएट प्लानमध्ये दिवसातून १४०० कॅलरीजचे सेवन लिहीलेय त्यांनी सकाळी दोन आणि रात्री दोन चपात्या खाव्यात.

Health Tips

दिवसातून १७०० कॅलरी खाणारे लोक

जे पुरुष दिवसातून १७०० कॅलरीज गेन करतात ते सकाळी आणि संध्याकाळी तीन चपात्या खाऊ शकतात.

Health Tips

रात्री चपाती खावी का?

तुम्ही रात्रीच्या वेळी चपाती खात असाल ती पचण्यासाठी फार वेड लागतो. यामुळे तुमच्या बॉडीचं शुगर लेव्हलही वाढतं. तेव्हा रात्री चपाती खाणं शरीरासाठी चांगलं नाहीये.

Health Tips

रात्री किती चपात्या खाव्यात?

जर तुम्ही रात्री चपात्या खात असाल तर दोनपेक्षा अधिक चपात्या खाऊ नका. चपात्या खाल्ल्यानंतर वॉक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips