Skin Care in Winter : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असेल तर हे तेल लावा

नमिता धुरी

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या जाणवते. अशा वेळी काय कराल ?

Skin Care in Winter

ऑलिव्ह तेलाने त्वचा मुलायम होते आणि नव्या पेशी तयार होतात.

Skin Care in Winter

आंघोळ झाल्यावर बदामाचे तेल त्वचेला लावा.

Skin Care in Winter

तिळाचे तेल थोडेसे गरम करून बोटाने चेहऱ्याला लावा.

Skin Care in Winter

आंघोळ झाल्यावर नारळाचे तेल त्वचेला लावा.

Skin Care in Winter

राईचे तेल लावा.

Skin Care in Winter

हाता-पायांना एवोकाडो तेल लावा.

Skin Care in Winter

चेहरा गरम पाण्याने धुतल्यानंतर जोजोबा तेल लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care in Winter