Cardamom Benefits : वेलची पुरूषांसाठी कशी फायदेशीर?

सकाळ डिजिटल टीम

वेलची हा जेवणाचा स्वाद वाढवतो.

Cardamom Benefits | sakal

वेलची टाकलेला चहाही खूप टेस्टी होतो. त्यामुळे चहामध्ये आवर्जून वेलची टाकली जाते.

Cardamom Benefits | sakal

पुरूषांच्या आरोग्यासाठी वेलची ही खूप फायदेशीर आहे.

Cardamom Benefits | sakal

पुरुषांना लघवीशी संबंधीत समस्या असेल त्यांनी नियमित वेलचीचे सेवन करावे.

Cardamom Benefits | sakal

वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर जेवणानंतर वेलची खावी.

Cardamom Benefits | sakal

हार्टच्या आरोग्यासाठीही वेलची खाणे, खूप फायदेशीर असते.

Cardamom Benefits | sakal

रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर वेलची फायदेशीर ठरतो.

Cardamom Benefits | sakal

तुम्ही माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर करू शकता.

Cardamom Benefits | sakal

पुरूषांच्या हेल्दी आयुष्यासाठी वेलची खूप फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cardamom Benefits | sakal