Anuradha Vipat
गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार काही नियम जाणून घेणार आहोत
गणपतीची मूर्ती खरेदी करताना डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीली वामुखी गणपती म्हणतात.
वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते
सिंहासनावर बसलेल्या गणपतीची घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते
गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे शुभ मानली जाते.
घरामध्ये गणेशाची मूर्तींची संख्या कधीही ३, ५, ७ किंवा ९ अशी असू नये
पांढर्या मदार मूळ किंवा मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.