Relationship Tips : एकत्र कुटुंबात असताना जोडीदारासोबत रोमॅन्स कसा कराल ?

नमिता धुरी

तुम्ही एकत्र कुटुंबात राहात असाल तर रोमॅन्स करायला मोकळीक मिळत नाही. अशा वेळी काय कराल ?

Relationship Tips

दोघंच कुठेतरी फिरायला जा.

Relationship Tips

कुटुंबातल्या इतर सदस्यांशी थोडं खोटं बोलून वेळ काढू शकता.

Relationship Tips

एखादा सिनेमा बघायला जा.

Relationship Tips

एकत्र जेवायला जा.

Relationship Tips

रोमॅण्टिक गप्पा मारा.

Relationship Tips

एकत्र खरेदीला जा.

Relationship Tips

छोट्या-छोट्या भेटवस्तू द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips