Kitchen Tips : काळीकुट्ट झालेली अॅल्युमिनिअमची कढई कशी चमकवाल ?

नमिता धुरी

अॅल्युमिनिअमची कढई अनेकदा काळी पडते. अशा वेळी काय कराल ?

Kitchen Tips

टॉमेटोचा रस आणि पाणी गरम करून त्याने कढई घासा.

Kitchen Tips

कढईत मिठाचं पाणी घालून ते काही वेळ उकळवा. नंतर कढई ब्रशने स्वच्छ करा.

Kitchen Tips

बेकींग पावडर आणि मीठ पाण्यात घालून उकळवा. त्या मिश्रणाने कढई घासा.

Kitchen Tips

गरम पाण्यात व्हिनेगर आणि लिंबू मिसळा. ते पाणी कढईत ओतून ठेवा आणि थोड्या वेळाने कढई धुआ.

Kitchen Tips

कढईत पाणी गरम करून त्यात लिंबू आणि मीठ घालून ठेवा.

Kitchen Tips

मीठ, लिंबू, डिटरजंट पाण्यात घालून ते कढईमध्ये उकळवा.

Kitchen Tips

कास्टिक सोडा घालून उकळवलेले पाणी कढईत ओतून ठेवा आणि नंतर कढई ब्रशने घासा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kitchen Tips