Phone Battery Saving Tips: फोनची बॅटरी लवकर संपतेय? या टीप्स ठरतील फायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोनचा वापर करताना आपण अनेक अशा चुका करतो ज्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते.

Phone Battery life

आज आपण अशा काही टीप्स पाहाणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी दीर्घ काळ टिकेल.

Phone Battery life

बऱ्याचदा लोक फोन फक्त व्हायब्रेशन मोडवर ठेवतात पण त्यापेक्षा जनरल मोडवर फोनची बॅटरी जास्त काळ टीकते.

Phone Battery life

ब्राइट वॉलपेपर ठेवल्याने देखील फोनची चार्जिंग लवकर कमी होते, त्यामुळे वॉलपेपर निवडताना काळजी घ्या.

Phone Battery life

ब्लूटूथ, जीपीएस, वाय-फाय, मोबाईल डाटा इत्यादी गरज नसताना बंद करून ठेवल्याने देखील फायदा होतो.

Phone Battery life

बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी तुम्ही गरज नसलेले ऑन स्क्रीन विजेट्स देखील काढून टाकू शकता.

Phone Battery life

अलवेज ऑन डिस्प्लेमुळे देखील जास्त बॅटरी खर्च होते.त्यामुळे हे बंद करा.

Phone Battery life

फोनच्या बॅकग्राउंडमध्ये अनेक अॅप्स सुरू असतात.फोन वापराताना अशा अॅप्स बंद केल्याने देखील बॅटरी जास्त काळ टिकण्यात मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Battery life