Relationship Tips : जोडीदार खोटं बोलतोय हे कसं ओळखाल ?

नमिता धुरी

जोडीदार खोटं बोलतोय हे ओळखायचं असेल तर त्याच्या देहबोलीचे निरीक्षण करा.

Relationship Tips

हात-पाय हलवणे

खोटं बोलत असेल तर तो सतत हात-पाय हलवेल. खिशात हात घालेल.

Relationship Tips

चेहरा झाकणे

हावभाव लपवण्यासाठी चेहरा झाकेल.

Relationship Tips

रागवणे

काही विचारल्यास उत्तर देण्याऐवजी चिडचिड करेल.

Relationship Tips

नाकाला स्पर्श

सतत नाकाला हात लावेल.

Relationship Tips

लपवाछपवी

सतत कशाची तरी लपवाछपवी करेल.

Relationship Tips

नजर

नजरेला नजर देणार नाही.

Relationship Tips

बोलण्यात बदल

उडवाउडवीची उत्तरं देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips