Office Tips : ऑफीसमध्ये बॉसशी चांगले संबंध कसे ठेवाल ?

नमिता धुरी

ऑफीसमध्ये बॉस किंवा सहकाऱ्यांशी नातं चांगलं ठेवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Office Tips

संवाद

तुमच्या कामाविषयी बॉसशी सतत संवाद साधत राहा.

Office Tips

व्यावहारिक वर्तन

मैत्रीपेक्षा व्यावहारिक वर्तनाला अधिक महत्त्व द्या.

Office Tips

व्यक्त होणे

व्यक्त होण्यासाठी बुद्धिचा वापर, आत्मविश्वास आणि संवाद आवश्यक आहे.

Office Tips

आदर

बॉस आणि सहकाऱ्यांशी आदरपूर्वक वागा.

Office Tips

जबाबदारी

दिलेली जबाबदारी निष्ठेने आणि वेळेत पूर्ण करा.

Office Tips

तक्रारी

सतत तक्रारी करणं सोडा.

Office Tips

यामुळे ऑफीसमध्ये तुम्हाला चांगली प्रतिमा उभी करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Office Tips