Dhokla Recipe : तुमचा ढोकळा मऊ का होत नाही ?

नमिता धुरी

तुम्ही घरी ढोकळा करत असाल तर तो बाजारात मिळतो तसा मऊ का होत नाही असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. आज याचे कारण जाणून घेऊ.

Dhokla Recipe

बेसन नीट चाळून घ्या.

Dhokla Recipe

योग्य प्रमाणात बेसन घ्या.

Dhokla Recipe

बेसनमध्ये अति प्रमाणात पाणी घालू नका.

Dhokla Recipe

पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करू नका.

Dhokla Recipe

सोडा किंवा ईनो घातल्यावर बॅटर नीट एकत्र न केल्यास ढोकळा मऊ होत नाही.

Dhokla Recipe

सोड्याशिवाय ढोकळा करत असाल तर ८ ते १० तास झाकून ठेवा.

Dhokla Recipe

बेकींग सोडा किंवा ईनो अति प्रमाणात घातल्यास ढोकळा बिघडतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhokla Recipe