T-shirt Size : अंगात घालून न बघता टी-शर्ट साइज कशी मोजाल ?

नमिता धुरी

काही वेळा मॉलमध्ये टी-शर्ट घालून बघता येत नाही. मग अशा वेळी त्याचं माप कसं मोजाल ?

T-shirt Size

टी-शर्ट ऑनलाइन मागवतानाही या पद्धतीने माप मोजता येईल.

T-shirt Size

प्रकार

टी-शर्टचा प्रकार ओळखा. म्हणजे छोटा गळा, व्ही शेप, पोलो टी-शर्ट, नेक टी-शर्ट, स्कूप नेक, काऊल नेक असे काही प्रकार असतात.

T-shirt Size

छाती

टेप हाताखाली दाबून छातीचं गोलाकार माप घ्या.

T-shirt Size

लांबी

शॉर्ट साइजसाठी व्हजायनापासून एक इंच वर आणि लाँग साइजसाठी व्हजायनापासून एक इंच खाली माप घ्या.

T-shirt Size

कंबर

कंबरेच्या मापासाठी बेंबीपासून २ इंच वरचा भाग मोजा.

T-shirt Size

साइज चार्ट

ऑनलाइन खरेदी करताना साइज चार्ट नीट पाहा.

T-shirt Size

स्ट्रेचेबल फॅब्रिक निवडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T-shirt Size