Fatty Cheeks : गोल-गोबऱ्या गालांवरची चरबी अशी करा कमी

नमिता धुरी

गाल, हनुवटी आणि मानेवर वाढलेल्या चरबीमुळे सौंदर्य खराब होते. ही चरबी कशी कमी कराल ?

Fatty Cheeks

योग्य प्रकारे व्यायाम करा.

Fatty Cheeks

वॉकिंग, जॉगिंक या कॉम्बिनेशनमध्ये कार्डियो व्यायाम करा.

Fatty Cheeks

एरोबिक्स आणि झुम्बा करा.

Fatty Cheeks

रोज दोन चमच्यांपेक्षा जास्त साखर खाणे टाळा.

Fatty Cheeks

रात्री झोपण्याच्या ३ तासांपूर्वी जेवा. एरव्हीही काही खाल्ल्यावर १० मिनिटे चाला.

Fatty Cheeks

बसल्या जागी चेहऱ्याचे व्यायाम करा.

Fatty Cheeks

आहारात तेला-तुपाचे प्रमाण कमी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fatty Cheeks