Blood clotting : पाळीदरम्यान रक्ताच्या गुठळ्या होत असतील तर हे उपाय करा

नमिता धुरी

पाळीदरम्यान जास्त प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या होत असतील तर काही घरगुती उपाय करणे शक्य आहे.

Blood clotting

चिंचेमध्ये फायबर आणि अॅण्टिऑक्सिडंट्स असल्याने रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत.

Blood clotting

भोपळ्याच्या बियांमध्ये फाइटास्टेरॉल आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते.

Blood clotting

रास्पबेरीच्या पानांतील फ्रॅगरीन फायदेशीर ठरते.

Blood clotting

लसूण चावून खा.

Blood clotting

ओटीपोटावर बर्फाने शेकवा.

Blood clotting

आल्याचा चहा प्या.

Blood clotting

हे उपाय केल्याने रक्ताच्या गुठळ्या होणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood clotting