तेलकट त्वचेला कंटाळले आहात, तर मग अशी घ्या काळजी

Anuradha Vipat

टिप्स

हिवाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

oily skin

नैसर्गिक चमक

या टिप्स तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करतील

oily skin

मुलायम त्वचा

यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल चला तर पाहूयात मग त्या टिप्स

oily skin

सनस्क्रीन

सनस्क्रीनमुळे तुमच्या त्वचेचे हानिकारक यूव्ही (अतिनील) किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते

oily skin

मॉयश्चरायझर

त्वचा तेलकट आहे ते जेल-आधारित मॉयश्चरायझर वापरू शकतात. ते तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करते.

oily skin

क्लीजिंग

त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल काढण्याचे काम माइल्ड क्लींजरद्वारे केले जाते.

oily skin

त्वचा स्वच्छ

आपली त्वचा दिवसातून कमीत कमी 2 वेळा स्वच्छ केली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

oily skin