Cold Water: उन्हाळ्यात थंड पाणी पित असाल तर, आताच सावध व्हा

अंकिता खाणे (Ankita Khane)

उन्हाळ्यात थंड गोष्टीच सेवन केल्यानंतर बरं वाटतं.

Cold Water | Esakal

पण तुम्हाला पाणी पिण्याचे तोटे माहिती आहे का? थंड गोष्टी आरोग्याला हानीकारक आहेत.

Cold Water | Esakal

उन्हाळ्यात अनेकजण थंड पाणी पितात. पण हे थंड पाणी तुमच्या शरीराला हानिकारक आहे.

Cold Water | Esakal

तज्ज्ञांच्या मते, हायड्रेटेड राहण्यासाठी किमान 8-10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पण पाणी अतिथंड नसावं

Cold Water | Esakal

थंड पाण्यामुळे घसा खवखवतो. फ्रीजमधीलं थंड पाणी प्यायल्यावर काही लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो.

Cold Water | Esakal

फ्रिजचे थंड पाणी कोणत्याही परिस्थितीत टाळावं.

Cold Water | Esakal

उन्हातून आल्यानंतर व्यायाम केल्यानंतर किंवा अन्न खाल्ल्यानंतर थंड पाणी पिल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो.

Cold Water | Esakal

थंड पाण्याच्या सेवनाने तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग मंदावतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Water | Esakal