वजन कमी करायचं आहे, मग अक्रोडचं सेवन नक्की करा

Anuradha Vipat

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी अक्रोड अत्यंत फायदेशीर आहेत. 

consume walnuts

अतिरिक्त चरबी

अक्रोडमुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी जाण्यास मदत होते

consume walnuts

स्नॅक्स

स्नॅक्समध्ये ओटस घ्यावे आणि त्यामध्ये अक्रोड मिक्स करून खावे.

consume walnuts

भूक

अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक देखील लागत नाही.

consume walnuts

पोट

अक्रोड खाल्ल्याने आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते

consume walnuts

जीवनसत्त्वे आणि खनिजे

अक्रोडमध्ये 19 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

consume walnuts

दातांसाठी फायदेशीर

अक्रोड खाणे आपल्या दातांसाठी खूप फायदेशीर आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

consume walnuts