Repo Rate: महागाई झाली कमी; RBI रेपोरेट कमी करणार का?

राहुल शेळके

खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्यामुळे मार्च 2023 मध्ये किरकोळ महागाई 5.66 टक्क्यांवर आली. डिसेंबर 2021 नंतरची ही 15 महिन्यांची नीचांकी पातळी आहे.

RBI Repo Rate | Sakal

फेब्रुवारी महागाई दर

यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये महागाई दर 6.44 टक्के आणि जानेवारीमध्ये 6.52 टक्के होता. मार्च 2022 मध्ये किरकोळ महागाई 6.95 टक्के होती.

RBI Repo Rate | Sakal

मार्च महागाई दर

मार्च 2022 मध्ये, चलनवाढीचा दर 6.1 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांवर आला. फेब्रुवारीमध्ये तो 6.1 टक्के होता.

RBI Repo Rate | Sakal

क्षेत्रीय महागाई दर

पेट्रोलियम उत्पादनांच्या महागाईचा दर 8.91 टक्के, गृहनिर्माण क्षेत्रातील महागाईचा दर 4.96 टक्के, कपडे आणि चपलांच्या महागाईचा दर 8.18 टक्के होता. डाळींच्या महागाईचा दर ४.३३ टक्के होता.

RBI Repo Rate | Sakal

EMI कमी होणार?

महागाई दर कमी झाल्यामुळे सर्वसामन्यांना दिलासा मिळाला आहे. आता EMI आणि बँकांचे हप्ते कमी होतील अशी आशा आहे.

RBI Repo Rate | Sakal

मिडिया रिपोर्टनुसार RBI रेपोरेट या वर्षी स्थिर ठेवेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate | Sakal