नमिता धुरी
काही अभिनेत्रींनी समाजाची पर्वा न करता वयाच्या चाळीशीत लग्न केले आहे.
उर्मिला मातोंडकरने २०१६ साली वयाच्या ४२ व्या वर्षी तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मोहसीन अख्तर मीरसोबत लग्न केले.
प्रीती झिंटाने २०१६ साली तिच्या अमेरिकन बॉयफ्रेंड जीन गुडइनफशी वयाच्या ४१ व्या वर्षी लग्नगाठ बांधली.
माजी मिस इंडिया आणि नंतर मिस वर्ल्ड डायना हेडन हिने २०१३ साली वयाच्या ४०व्या वर्षी तिचा प्रियकर कॉलिन डिकशी लग्न केले.
अभिनेत्री रक्षंदा खान जिने अनेक टीव्ही शोमध्ये २०१४ साली वयाच्या व्या४० वर्षी तिचा को-स्टार सचिन त्यागीसोबत लग्न केले.
नेपाळच्या राजघराण्यातील या अभिनेत्रीने २०१० मध्ये नेपाळी उद्योगपती सम्राट दहलसोबत लग्न केले. लग्नाच्या वेळी मनीषा ४० वर्षांची होती.
बिपाशा बासूने २०१६मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले.
राणी मुखर्जीने २०१४ मध्ये चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा याच्याशी इटलीमध्ये लग्न केले. लग्नाच्या वेळी राणी ३६ वर्षांची होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.