Anuradha Vipat
जर तुम्हाला स्वप्नात दोन पाली भांडताना दिसल्या तर ते तुमच्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात.
एवढेच नाही तर जर स्वप्नात तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि तो घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाली दिसणे शुभ लक्षण आहे.
दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला घरामध्ये पाल दिसली तर ते तुमच्यासाठी खूप शुभ असू शकते.
याशिवाय जर तुम्ही नवीन घरात शिफ्ट होत असाल आणि घरात पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांच्या आगमनाचे किंवा पूर्वज तुमच्यासोबत असल्याचे लक्षण मानले जाते
घराच्या मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला सरडा दिसला तर तो तुमच्यासाठी शुभ असू शकतो
कधी-कधी या पाली आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल संकेतही देतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.