रात्री झोपताना अंडरवेअर घालणं योग्य आहे का?

Anuradha Vipat

आरोग्यासाठी हानिकारक

अंडरवेअर घालून झोपणे ही आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.

wear underwear

संबंध थेट आरोग्याशी

तुम्ही रात्री झोपताना काय घालता याचा संबंध थेट तुमच्या आरोग्याशी आहे. 

wear underwear

प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम

अंडरवेअर घालून झोपल्यानं प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो

wear underwear

शुक्राणूंची संख्या

फिट अंडरवेअर घातल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते.

wear underwear

टेस्टोस्टेरॉनची पातळी

तसेच टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते.

wear underwear

वंध्यत्वाची शक्यता

त्यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वाची शक्यता वाढते.

wear underwear

कॉटन बॉक्सर

कॉटन बॉक्सर रात्री झोपण्यासाठी योग्य आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

wear underwear