Sudesh
मायक्रोवेव्ह ओव्हन ही आजकाल एक भरपूर गरजेची गोष्ट झाली आहे. घरामध्ये तसेच कित्येक ऑफिसमध्येही ओव्हन ठेवलेले असतात.
नवीन पदार्थ बनवण्यासोबतच, थंड झालेले अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा सर्वाधिक वापर केला जातो.
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न गरम करणं हे सोयीचं असलं, तरी याचा आरोग्यावर वाईट परिणाम देखील पडतो.
थंड झालेले पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम केल्यास, त्या अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात.
याला मूळ कारण म्हणजे, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यासाठी रेडिएशनचा वापर केला जातो.
मायक्रोवेव्हचा कधी तरी वापर करणं घातक नसलं, तरी त्याचा दैनंदिन वापर आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतो.
ओव्हनमध्ये गरम केलेल्या अन्नामधील पोषक तत्वे, व्हिटॅमिन आणि मिनरल्स काही प्रमाणात नष्ट होतात.
अति प्रमाणात मायक्रोवेव्हचा वापर केल्यास रेडिएशनचा आपल्या शरीरावर दुष्टपरिणाम देखील होऊ शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.