Khushi Kapoor : खुशी कपूरचा बहीण जान्हवीपेक्षाही जबरदस्त लूक; पहा किलर पोझ

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याच दिवसांनंतर जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) बहीण खुशी कपूरचा ग्लॅमरस लूक समोर आलाय.

बहीण जान्हवी कपूरप्रमाणंच खुशी कपूरही (Khushi Kapoor) वेगळी स्टाइल फॉलो करते आणि तिचा स्टायलिश लूकही चाहत्यांना आवडतो.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंमध्ये खुशी कपूरचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.

खुशी कपूर अनेकदा शॉर्ट्स आणि मिनी ड्रेसमध्ये दिसते.

खुशी बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिची टोन्ड फिगर दाखवायला विसरत नाही. यावेळीही खुशीनं तिच्या लूकला पूरक असा आउटफिट निवडलाय.

हॉल्टर नेक आणि स्लीव्हलेस डिझाइनच्या या ड्रेसवर मार्बल प्रिंटही तयार करण्यात आलं आहे.

खुशी कपूर लवकरच सुहाना खान आणि इतर स्टार किड्ससोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khushi Kapoor