Vaishali Patil
अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहेत.
जिया शंकर ही नुकतीच फॅशन शोमध्ये दिसली. तिने रॅम्पवर आपल्या स्टाईलने सर्वांनाच थक्क केले.
जिया पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्येय खुपच सुंदर दिसत होती. सध्या तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रंगाचा शॉर्ट ड्रेससोबत हाय हिल्स आणि मिडल पार्टेड बनसह तिने ग्लॉसी मेकअप केला होता.
तिचे हसणे आणि गालावरची खळी जियाच्या लुकमध्ये आणखीच वाढ करत होती.
जियाने आपल्या करिअरची सुरुवात लव्ह बाय चान्स या शोमधून केली होती.
तिने गुमराह: एंड ऑफ इनोसेंस, ट्विस्ट वाला लव, Pyaar Marriage Shhhh, क्वीन्स हैं हम, प्यार तूने क्या किया, मेरी हानिकारक बीवी, लाल इश्क, काटेलाल एंड सन्स, गुडनाइट इंडिया, पिशाचिनी अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.
रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन विश्वात एंट्री केली. बिग बॉस ओटीटी 2 या शोमध्ये दिसली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.