Job Options: या 7 जॉब्सना भविष्यात प्रचंड मागणी

कार्तिक पुजारी

पुढील काळात काही जॉब्सना चांगले दिवस येणार आहेत. एका रिपोर्टनुसार सात जॉब्सची मागणी जास्त असेल

१. सॉफ्टवेअर डेव्हलपर

टेकनॉलोजी जशी वाढत आहे, तशी सॉफ्टवेअर डेव्हलपरची मागणी वाढत आहे.

२. हेल्थकेअर प्रोफेशनल्स

आरोग्य विभागात काम करणाऱ्या लोकांची मागणी वाढत आहे. केवळ डॉक्टरच नाही, तर नर्स, फिजिशियन असिस्टेंट आणि मेडिकल टेक्नोलॉजिस्टच्या जागा वाढत आहेत

३. डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट

डिजिटल मार्केटिंगची मागणी वाढत आहे. एखाद्या प्रोडक्टला डिजिटल माध्यमातून प्रमोट करणे महत्वाचं झालं आहे

४. डाटा अॅनालिस्ट आणि सायंटिस्ट

माहितीचा अभ्यास करुन कंपन्या महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे डाटा अॅनालिस्टची मागणी वाढू लागली आहे

५. फायनेंशियल अॅडवायझर

एखाद्याला व्यवसाय सुरु करण्यासाठी फायनेंशियल अॅडवायझरची गरज पडू शकते. या फिल्डमध्येही जॉब्सची मागणी वाढत आहे

६. सोलर एनर्जी टेक्नीशिएन

अक्षय उर्जेमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सोलर एनर्जी टेक्नीशियनच्या मागणीतही वाढ होत आहे.

७. सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट्स

सायबर गुन्हेगारी वाढत आहे. अनेकांचा डेटा चोरीला जात आहे. त्यामुळे भविष्यात सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट्सची गरच वाढणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Job Options