फक्त शो साठी नव्हे तर आरोग्यासाठीही फायद्याचं कदंब वृक्ष

साक्षी राऊत

कदंब वृक्ष त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. या वृक्षाची फळे आणि पानांचासुद्धा वापर आरोग्यासाठी केला जातो. कदंब वृक्ष अनेक गंभीर आजारांपासून तुमचा बचाव करते. चला तर जाणून घेऊया त्याचे आरोग्यदायी फायदे.

Kadamb Trees

मधुमेह

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, कदंब वृक्षाची पाने, साल आणि मुळे मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायद्याची आहे. जी ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास फायदेशीर असतात. कदंबच्या पानांमध्ये मेथॉनॉलिक कंपाउंड असते. जे हाय ब्लड शुगर लेव्हलला नियंत्रणात ठेवते.

Kadamb Trees

वजन कमी करण्यास फायदेशीर

कदंब वृक्षांच्या मुळांमध्ये लिपिड कमी करणारे गुणधर्म असतात. याच कारणाने अतिरिक्त चरबी कमी होऊन लठ्ठपणा कमी केला जातो.

Kadamb Trees

दुखण्यापासून मिळतो आराम

कदंब वृक्ष तुम्हाला दुखण्यातूनही आराम देते. तुम्ही या वृक्षाची पानं दुखण्याच्या ठिकाणी कापडात बांधून लावू शकता. यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.

Kadamb Trees

लिव्हर

कदंब वृक्षात क्लोरोजेनिक अॅसिड असते. जे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Kadamb Trees

कँसर

कदंब वृक्ष कँसरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करण्यासही फायदेशीर आहे. कदंबाच्या पानांच्या किंवा मुळाच्या वापरामुळे कँसर सेल्सचे उत्पादन कमी प्रमाणात होते.

Kadamb Trees

अनेक आजारांत कदंबच्या फळांच्या रसाचा वापर केला जातो. तुम्ही कदंब झाडाच्या सालीचा काढा करून पिऊ शकता. या वृक्षाची पाने गरम करून जखमेवर लावली जातात. शिवाय या पानांना बारीक करून त्याचा लेपसुद्धा बनवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kadamb Trees