Kairi Panhe : डायबिटीज पेशंटनी का प्यावं कैरीचं पन्हे?

निकिता जंगले

उन्हाळा आला की कैरीचे पन्हे आवडीने पिले जातात.

Kairiche Panhe | sakal

उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी कैरीचे पन्हे पिणे खूप फायदेशीर ठरते.

Kairiche Panhe | sakal

 उन्हाळ्यात पन्ह्याचे सेवन केल्याने इन्शुलिनची पातळी कमी होत नाही त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या रुग्णांसाठी हे पन्हे अधिक फायदेशीर ठरतात.

Kairiche Panhe | sakal

कैरीच्या पन्ह्यामध्ये विटामिन ए असते. यामुळे डोळ्याचे आरोग्य सुदृढ राहते.

Kairiche Panhe | sakal

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

Kairiche Panhe | sakal

कैरीचे पन्हे दररोज पिल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

Kairiche Panhe | sakal

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची खूप समस्या जाणवते पण कैरीचे पन्हे पिल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होते.

Kairiche Panhe | sakal

कैरीमध्ये व्हिटामिन सी असते जी शरीरातील पोटॅशियम आणि कॅल्शियमची कमतरता दूर करते.

Kairiche Panhe | sakal

उन्हाळ्यात तुम्ही फ्रिजमध्ये थंड करुन कैरीचं पन्हे पिऊ शकता.

Kairiche Panhe | sakal

एक स्ट्राँग एनर्जेटीक ड्रिंक म्हणून कैरीचं पन्हे उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kairiche Panhe | sakal