Karishma Kapoor : करिश्माचा घायाळ करणारा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

करिश्माचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

90 च्या दशकात आपल्या प्रत्येक स्टाईलने प्रेक्षकांना घायाळ करणारी करिश्मा कपूर

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहते

करिष्मानं नुकतेच तिच्या 'कूल' लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

करिष्मानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पांढऱ्या कलरच्या लेहंगा आणि न्यूड मेगअप अशा लूकमध्ये दिसत आहे

करिष्माच्या सोशल मीडियावरील फोटोवर अनेक युझर्स लाइक्स आणि कमेंट्स करतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.