JIO चा भन्नाट प्लान! कॉलिंगसह मिळणार डेटा

सकाळ डिजिटल टीम

आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी असलेल्या स्वस्त प्लानबद्दल सांगणार आहोत.

कंपनीच्या या प्रीपेड प्लानमध्ये कॉलिंग. डेटा आणि अन्य इतरही बेनिफिट्स दिले जातात.

रिलायन्स जिओच्या 155 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलची सुविधा दिली जाते.

याशिवाय या प्लानमध्ये 300 SMS आणि हाय स्पीड डेटादेखील दिला जात आहे.

यामध्ये युजरला 2 GB हाय स्पीड डेटा देण्यात येत असून तो संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 kbps इतका होईल.

वरील सुविधांसह यात जिओचे अनेक ऐप्सचे सब्सक्रिप्शनदेखील मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.