know tips for to get rid of smelly socks marathi news  
Web Story

सॉक्सची दुर्गंधी घालवण्यासाठी काय करावे?

रोहित कणसे
know tips for to get rid of smelly socks marathi news

ऑफिसमध्ये दिवसभर मोजे घालून ठेवल्याने त्यांचा वास येऊ लागतो. मोजे धुऊनही बर्‍याचदा हा वास दूर होत नाही. अशा परिस्थितीसाठी आपण या काही टिप्स जाणून घेऊयाय

know tips for to get rid of smelly socks marathi news

मोजांचा वास का येतो?

मृत त्वचेच्या पेशी पायांमध्ये सर्वाधिक असतात. पायांना घाम येतो तेव्हा ही डेड स्किन बॅक्टेरियासोबत मिसळते आणि दुर्गंधी निर्माण करते.

know tips for to get rid of smelly socks marathi news

व्हाइट व्हिनेगर

व्हाइट व्हिनेगरने मोजे धुतल्याने त्यांचा वास निघून जातो. यासाठी मोजे साध्या पाण्याने, साबणाने किंवा वॉशिंग पावडरने धुवावेत. नंतर शेवटी पुन्हा एकदा ते धुण्यापूर्वी, पाण्यात अर्धा कप व्हाइट व्हिनेगर घाला.

know tips for to get rid of smelly socks marathi news

चहाची पिशवी आणि गुलाबजल

सर्व प्रथम, चहाची पिशवी एक कप गरम पाण्यात टाकून ठेवा, पाणी थंड झाल्यावर त्यात थोडे गुलाबजल टाका. या पाण्याने मोजे धुवा. वास निघून जाईल.

know tips for to get rid of smelly socks marathi news

पायांवर पावडर लावा

पावडर पायावर लावल्याने सुगंध तर येतोच पण पायाला येणारा घामही कमी होतो. त्यामुळे मोजांना घाम लागत नाही आणि त्यांना दुर्गंधीही येत नाही.

know tips for to get rid of smelly socks marathi news

संत्र्याच्या सालीचे पाणी

सर्व प्रथम संत्र्याची काही साले बादलीत पाण्यात टाका आणि 1 तास सोडून द्या. नंतर या पाण्याने मोजे धुवा, त्यामुळे त्यांचा वास दूर होईल.

know tips for to get rid of smelly socks marathi news

टॅल्कम पावडर

टॅल्कम पावडर सॉक्समधून दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते. जर तुम्ही मोजे धुवू शकत नसाल तर तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता. सर्व प्रथम मोजे सूर्यप्रकाश आणि हवा ठेवा. नंतर त्यात थोडी टॅल्कम पावडर टाका.

know tips for to get rid of smelly socks marathi news

बेकिंग सोडा

सर्वप्रथम एका मगमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका. ते चांगले मिसळा आणि त्यात मोजे 1-2 तास भिजवा. नंतर ते धुवून कोरडे करा. मोजांमधून येणारा वास निघून जाईल.

Shruti Marathe Photo :_swapnilkamlakar_photography

नितळ सौंदर्य! नाकात नथ, मोकळे केस अन् चाहत्यांचे उडाले होश

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT