आयुष्यात एकामागून एक समस्या येतात.. मग हे उपाय तुमच्यासाठी Astrology Tips

सकाळ वृत्तसेवा

उपाय करून पहा

जीवनातील समस्या सोडवण्यासाठी ज्योतिषी उपाय करून पहा.

मसाले

स्वयंपाकघरात ठेवलेले मसाले जीवनातील अडचणी दूर करू शकतात.

हळद

भगवान विष्णूला हळद अर्पण करा, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.

लवंग

मंगळवार-रविवारी घरात लवंगाचा धूर दाखवा, सुख-समृद्धी येईल.

मीठ

पाण्यात मीठ घालून फरशी पुसल्याने घरातील नेगेटिविटी दूर हाेते.

लाल मिर्ची

नजर उतरवण्यासाठी लाल मिर्चीचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lifestyle | sakal