सकाळ डिजिटल टीम
अनेकांना जंक फूड खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता व ॲसिडिटीचा त्रास होतो. काहींना ॲसिडिटीचा त्रास दररोज होतो.
बद्धकोष्ठतेची समस्या, पोट नीट साफ न होणे, ॲसिडिटीचा त्रास, या समस्यांवर एक घरगुती उपाय आपल्याला मदत करू शकेल.
डायटीशियन रिद्धिमा बत्रा यांनी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
यातील पौष्टीक गुणधर्म आतड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते. ज्यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया व म्यूकस वाढण्यास मदत होते.
ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते. तसेच अँटी-अॅसिडिटी गोळ्यांमुळे शरीराला झालेले नुकसान दुरुस्त करते.
डिंकाच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. सब्जा सीड्समध्ये पेक्टिनसह फायबर आढळते. पेक्टिन हे प्रीबायोटिक आहे.
सब्जा, सीड्स, डिंक, गुलकंद, दूध
२ टेबलस्पून भिजवलेले चिया सीड्स, २ चमचे डिंक, २०० मिली दूध घालून मिश्रण चांगले मिक्स करा. एकत्र मिक्स केल्यानंतर त्यात २ टेबलस्पून ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. अशा प्रकारे गुलकंदाचे सरबत रेडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.