भक्तीची नजर एकदम थेट, बाण जिव्हारी लागला! Bhakti Desai

Vaishali Patil

भक्ती ही 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अद्वैत दादरकर याची पत्नी आहे.

Bhakti Desai--

भक्ती देसाईच्या 'तू म्हणशील तसं' या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती

Bhakti Desai

या नाटकातील भक्तीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

Bhakti Desai

भक्तीने नाटकांप्रमाणेच मालिकेत देखील काम केले आहे.

Bhakti Desai

झी मराठीवरील अरुंधती या प्रसिद्ध मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती.

Bhakti Desai

अद्वैत आणि भक्ती यांना एक मुलगी आहे.

Bhakti Desai

अद्वैत आणि भक्ती यांना एक मुलगी असून तिचे नाव मीरा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhakti Desai