Malaika Arora : 'तुला तुझं वय मान्यच नाही का?'

युगंधर ताजणे

मलायका ही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेतील सेलिब्रेटी आहे. तिच्या पोस्टला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे.

Malaika Arora bollywood Actress share new pics

आताही मलायकानं तिच्या इंस्टावरुन शेयर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट भलत्याच भन्नाट आहे. एकानं तिच्या वयावरुन तिला कमेंट केली आहे.

Malaika Arora bollywood Actress share new pics

तो नेटकरी म्हणतो, मलायका तुला तुझं वय मान्यच नाही का, यापूर्वी देखील मलायकाला अशाप्रकारच्या कमेंट मिळाल्या आहेत.

Malaika Arora bollywood Actress share new pics

मलायकानं वयाची चाळीशी केव्हाच पार केली असून ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

Malaika Arora bollywood Actress share new pics

बॉलीवूडमध्ये फिटनेसच्या बाबत मलायकाची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तिचा फॅनक्लबही प्रचंड आहे.

Malaika Arora bollywood Actress share new pics

मलायका ही वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये चमकणारी सेलिब्रेटी आहे. तिचे ते फोटो चाहत्यांना नेहमीच प्रतिक्रिया देण्यास भाग पाडतात.

Malaika Arora bollywood Actress share new pics

मलायका तिच्या वैयक्तिक कारणामुळे देखील चर्चेत असते. अर्जून सोबत गेल्या अनेक वर्षांपासुन ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी सेलिब्रेटी आहे.

Malaika Arora bollywood Actress share new pics

मलायकानं तिच्या आयुष्यावर आधारित एक माहितीपटही समोर आणला होता. मात्र त्याला काही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora bollywood Actress share new pics